झाडूला टाल्कम पावडर लावा…पहा आश्चर्यकारक फायदे…. व्हिडिओ

0
127

टाल्कम पावडर आपण सामान्यपणे चेहऱ्याला लावतो. पण याशिवायही टाल्कम पावडरचा एक उपयोग आहे, तोसुद्धा झाडूवर.

एका गृहिणीने हा किचन जुगाड दाखवला आहे. झाडू वापरण्याआधी आणि वापरल्यानंतर त्याला पावडर लावण्याचा मोठा फायदा असल्याचा दावा या गृहिणीने केला आहे.