भाजपने ठरवला मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दर्शनाचा प्लॅन… भाजप शासित राज्यातील सर्वच मुख्यमंत्र्यांचे वेळापत्रक

0
21

राम मंदिराच्या दर्शनाबाबत भाजपाचा मेगा प्लॅन
भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार

31 जानेवारीला त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार

1 फेब्रुवारी उत्तराखंड मुख्यमंत्री आणि मंत्री जाणार

5 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दर्शनाला जाणार

6 फेब्रुवारीला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार

9 फेब्रुवारीला हरियाणाचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार

12 जानेवारीला राजस्थानचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार

15 फेब्रुवारीला गोव्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री दर्शनाला जाणार

22 फेब्रुवारीला आसामचे मुख्यमंत्री आणि 24 फेब्रुवारीला गुजरातचे मुख्यमंत्री दर्शनाला जाणार

4 मार्चला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्री दर्शनाला जाणार