Video हॅण्डल लॉक असलेली बुलेट चावी शिवाय चोरायची ट्रिक…आरोपीनं दाखवल प्रात्यक्षिक..व्हिडिओ

0
12

तुम्ही बाईक हँडललॉक केलेली असली तरी देखील काही ना काही जुगाड करून ते चोरी करतातच. अर्थात कंपन्यादेखील या चोऱ्या थांबवण्यासाठी सतत कुठले ना कुठले नवे फिचर्स बाईकमध्ये जोडताना दिसतात. पण तरी देखील प्रश्न पडतो की चोर बाईकचं लॉक तोडतात तरी कसं? या प्रश्नाचं उत्तर पोलिसांनी अखेर शोधून काढलं आहे. त्यांनी चक्क एका चोरालाच पकडलंय आणि त्याच्याकडून बाईक चोरीचं प्रात्यक्षिक करून घेतलं. आश्चर्याची बाब म्हणजे या चोरानं अगदी ५ सेकंदात लॉक तोडून बाईक सुरू केली.
https://x.com/Superoverr/status/1803440968944722199

हा व्हिडीओ @Superoverr या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.