Ahmednagar breaking काँग्रेसच्या माजी अध्यक्षांसह अनेकांचा भाजपा प्रवेश!

0
1378

Ahmednagar breaking नगर शहरातील काँग्रेसच्या माजी अध्यक्षांसह अनेकांचा भाजपा प्रवेश!

अहमदनगर- नगर शहरातील काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्यासह अनेकांचा आज भारतीय जनता पार्टी प्रवेश बाळासाहेब भुजबळ हे वीस वर्ष काँग्रेसमध्ये होते सलग पंधरा वर्षे त्यांनी शहर अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली