विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानपरिषद सभापतीची निवड करण्यात आली. भाजपचे आमदार आणि माजीमंत्री राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड करण्यात आली. एकमताने सर्वांनी राम शिंदे यांची सभापतीपदी निवड केली. सर्व आमदारांनी राम शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केली.






