विमानप्रवासात सभापती प्रा.राम शिंदे यांचे एअर होस्टेसकडून अभिनव स्वागत

0
74

विधानपरिषदेचे नूतन सभापती प्रा.राम शिंदे यांना हवाई प्रवासात अनोखा अनुभव आला. छत्रपती संभाजीनगर ते मुंबई असा हवाई प्रवास करीत असताना विमानातील हवाई सुंदरींनी प्रा.शिंदे यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा पत्र दिले. शिंदे यांनी व्टिट करून सदर पत्रासाठी एअर होस्टेसचे आभार मानले आहेत. https://x.com/RamShindeMLA/status/1873919158590832707