Video : क्षणात होत्याचे नव्हते झाले! नवरी नवरदेवाला वरमाला घालणार तितक्यात तिसरी व्यक्ती मध्येच आली अन्…

0
26

लग्न हे पवित्र बंधन असते. लग्नानंतर दोन व्यक्ती एका नव्या आयुष्याची सुरूवात करतात. लग्न सोहळ्यात वरमाला प्रथेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच प्रथेदरम्यान एक अशी घटना घडली जे पाहून कोणालाही धक्का बसेल. तुम्ही कधी असे पाहिले का की नवरीने वरमाला नवरदेवाच्या गळ्यात नाही तर चुकून तिसऱ्या व्यक्तीच्या गळ्यात टाकली. हो, असं घडले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेन की नवरदेव आणि नवरी एकमेकांना वरमाला घालताना दिसतात. सुरूवातीला नवरदेव नवरीला वरमाला घालतो आणि त्यानंतर नवरी नवरदेवाला वरमाला घालायला पुढे येते पण तितक्यात नवरदेवासमोर एक दुसरा तरुण येतो आणि नवरीच्या हातची वरमाला चुकून त्याच्या गळ्यात पडते. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू आवरणार नाही तर काही लोक अवाक् होतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.