शिवसेना अजूनही आशावादी… आदित्य ठाकरे म्हणाले, दरवाजे अजूनही खुले आहेत

0
131

ज्यांना ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी दरवाजे खुले
ज्यांना ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत. ज्यांना जायचंय त्यांच्यासाठीही दरवाजे खुले असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज कर्जत येथे केलं आहे.