खते बियाणे तक्रारींसाठी व्हाटस अप हेल्पलाईन क्रमांक जाहीर…

0
29

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या घोषणे नुसार कृषी विभागाने खता संदर्भातील तक्रारींसाठी व्हाटस अप क्रमांक जारी केला आहे.
खत-बियाणे विक्री करणारी केंद्रे विशिष्ट कंपनीचे खत किंवा बियाणे खरेदी करण्याची सक्ती करत असतील,चढ्या भावाने विक्री होत असेल,तसेच बियाणे,खते,कीटकनाशके आदींच्या खरेदीबाबत शेतकरी बांधवांची काही तक्रार असेल तर ती 9822446655 या व्हाट्सऍप क्रमांकावर उपलब्ध असलेल्या पुराव्यासह पाठवावी.