महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ पंकज जावळे यांची नियुक्ती

0
1187

अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ पंकज जावळे यांची नियुक्ती झाली असून सध्याचे आयुक्त शंकर गोरे यांची मुंबई येथे बदली झाली आहे डॉ. पंकज जावळे यांनी अहमदनगर मध्ये याआधी उपायुक्त म्हणून महानगरपालिकेचा कारभार पाहिला होता.त्यानंतर आता पुन्हा एकदा पंकज जावळे यांच्या हातात आयुक्त पदाची सूत्रे आले आहेत जावळे यांना अहमदनगर शहराचा चांगल्यापैकी अभ्यास असल्याने त्यांच्याकडून अहमदनगर शहर सुधारण्याचे कामे होतील अशी अपेक्षा आहे