अंकुश चत्तर खून प्रकरण : तोफखाना पोलिसांकडून आणखी दोघांना अटक

0
20

अहमदनगर-अंकुश चत्तर खून प्रकरणी तोफखाना पोलिसांनी आणखी दोघांना बुधवारी अटक केली आहे. अरूण अशोक पवार (वय 23 रा. नगर) व राजू भास्कर फुलारी (वय 31 रा. शेंडी बायपास ता. नगर) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने या दोघांनाही 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.