नगर शहरात गुरूवारी रात्री बिबट्याचे दर्शन..video

0
23

अहमदनगर शहरातील धर्माधिकारी मळा, पंपिंग स्टेशन पूर्णा हॉटेल, परिसरात मध्ये बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.या भागात पोलिसांनी नागरिकांना घरात बसण्याची आवाहन केले असून हा परिसर आता जवळपास निर्मनुष्य झाला आहे धर्माधिकारी मळा आणि त्या परिसरात सध्या शेती असल्यामुळे त्या ठिकाणी बिबट्याचा वावर असून या बिबट्यामुळे मात्र नगरकर भयभीत झाले आहेत.पोलिसांना ही माहिती कळताच पोलिसांनी या परिसरात जाऊन नागरिकांना घरामध्ये राहण्याचे आवाहन केले