अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी रात्री झाला मुसळधार पाऊस, तब्बल दोन तास सलग धुवांधार झालेल्या पावसाने अहमदनगर शहरासह महामार्गावर साचले पाणी, तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाचे पहायला मिळाले रौद्र रूप, अहमदनगर शहर झाले जलमय, वीज पुरवठा खंडित झाल्याने अहमदनगर शहर बुडाले अंधारात.