नगर शहर भाजपची मध्य मंडल कार्यकारिणी जाहीर

0
19

भाजप पक्षाचा अजेंडा कार्यकारणीच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवू – राहुल जामगांवकर

नगर : अहमदनगर शहर भाजपची मध्य मंडल कार्यकारिणी शहर अध्यक्ष राहुल जामगांवकर यांनी जाहीर केली आहे. कार्यकारणीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यास मदत होत असते याचबरोबर पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते व पक्ष वाढला जात असतो, भाजप पक्षाचा अजेंडा कार्यकारणीच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवू असे अध्यक्ष राहुल जामगांवकर म्हणाले.
नगर शहर भाजपची मध्य मंडल कार्यकारिणी अध्यक्ष राहुल जामगांवकर , उपाध्यक्ष डॉ. दर्शन करमाळकर, उपाध्यक्ष वैभव लांडगे, उपाध्यक्ष प्रीतम भालेराव, उपाध्यक्ष पांडुरंग घोरपडे, उपाध्यक्ष सुनिल तावरे, उपाध्यक्ष आशिष अनेचा, उपाध्यक्ष अभिषेक दायमा, उपाध्यक्ष महेश हेडा, उपाध्यक्ष सुरेखा जंगम, उपाध्यक्ष महेश गुगळे,
सरचिटणीस अमोल निस्ताने, सरचिटणीस अविनाश साखला, सरचिटणीस चेतन भंडारी, सरचिटणीस पुष्कर तांबोळी, युवा मोर्चा अध्यक्ष सुनील इप्पलपेल्ली, महिला आघाडी अध्यक्ष दिप्ती गांधी, खजिनदार मनोज गुजराथी, प्रसिद्धी प्रमुख पियुष संचेती, सोशल मिडिया प्रमुख रोशन गांधी, चिटणीस नितिन जोशी, चिटणीस लक्ष्मीकांत तिवारी, चिटणीस रमेश थडाकिया, चिटणीस आदित्य संघराज्यका, चिटणीस निरज राठोड, चिटणीस महेश शिर्के, चिटणीस किशोर पोटे, चिटणीस उमेश खांडकेकर, चिटणीस आशिष शिंगवी, चिटणीस प्रितेश दुग्गड, भटक्या विमुक्त जाती व जमाती अध्यक्ष संदीप ढाकणे, अनुसूचित जाती व जमाती अध्यक्ष दीपक उमाप, कार्यकारणी सदस्य संदीप गोसके, विरेश क्षीरसागर, सुबोध रसाळ, रवी नवलानी, प्रविण खंडेलवाल, विवेक मुळे, मनोज भळगट, आदित्य ख्रिस्ती, विनोद तोलानी, हेमराज व्यास, अशोक राऊत, आदींचा कार्यकारणीत समावेश करण्यात आला