केडगाव रंगोली हॉटेल दगडफेक ,अक्षय कर्डिले यांच्यासह 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल व्हिडिओ…

0
38

अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्यासह 50 ते 60 जणांवर मारहाण व दगडफेकीचा गुन्हा दाखल…

14 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास चार चाकी वाहनांमध्ये येऊन सुमारे 50 ते 60 अनोखी इसमानी हॉटेल समोर असलेल्या वाहनांचे नुकसान करत हॉटेलवर दगडफेक केली यामध्ये वाहनांचे व ग्राहकांचे मोठे नुकसान झाले सदर फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये विठ्ठल नाना सातपुते राहणार केडगाव व्यावसायिक हॉटेल यांनी फिर्याद दिली फिर्यादीवरून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले राहणार बुऱ्हानगर यांच्यासह 50 ते 60 जणांवर दगडफेक व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.