अहमदनगर शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास विरोध….

0
17

अहमदनगर : शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास श्रीरामपूरकरांचा विरोध. या निर्णयाचा निषेध करून तो मागे घेण्यासाठी १५ जूनला स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार.