शहराची शांतता भंग करणाऱ्या धर्मांधांना वेळीच आवरावे लागेल – सुमित वर्मा
नगर शहरात हरामखोरी जास्त वाढत चालली आहे यावर प्रतीकारात्मक पावले उचलली गेली नाहीत तर बाजारपेठ इतिहास जमा होईल.बाजारपेठेत दररोज काही ना काही घटना घडत आहेत किंवा घडवल्या जात आहेत शहराची शांतता भंग करण्याचे काम काहींनी अतिशय मनावरच घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शहराचं नाक समजले जाणार कापड बाजार , नवी पेठ , घास गल्ली , गंजबाजार या ठिकाणी काही धर्मांध लोकांनी बेकायदेशीर रित्या आपापली सल्तनत उभी केली आहे आणि आता त्याच माध्यमातून ही अतिक्रमणरूपी मोगलाई वाढत असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे जो व्यापारी करोडोंच्या रूपात शासनाला कर देतो त्याच व्यापाऱ्याचा गळा घोटण्याचे काम या अतिक्रमणधारकांच्या माध्यमातून आणि यांना पोसणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांच्या माध्यमातून सुरू आहे आता मात्र याला उत्तर देण्याची वेळ आली आहे आज जर व्यापाऱ्यांनी आवाज उठवला नाही तर हा बाजार लवकरच मोहल्ला म्हणून घोषित होईल आता संघटित होऊन उत्तर देणार अशीच भूमिका आता घेणं आवश्यक आहे. दिवसा ढवळ्या वार करण्याची हिंमत या लोकांमध्ये येते कुठून? धारधार शस्त्र जर हे गावगुंड घेऊन फिरत असतील तर आता स्व संरक्षणासाठी व्यापाऱ्यांना शस्त्र ठेवण्याची वेळ आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
सुमित संतोष वर्मा
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
अ.नगर






