मोरया युवा प्रतिष्ठानचा प्रेरणादायी उपक्रम -एक हात मदतीचा

0
36

नगर येथील सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रि आणि शिवजयंती निमित्त एक वेगळा उपक्रम आयोजनाचे निश्चित केले आहे.
मोरया युवा प्रतिष्ठान गेल्या अकरा वर्षापासून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मोरया प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रि आणि शिवजयंती निमित्त बाबावाडी येथे गरजु विद्यार्थाना संपूर्ण किराणा सामान वाटप करण्यात आले आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ईश्वर पवार, स्वामी टाकळकर, मनोज लुनिया, धिरज पोखरणा, अतिश शिंगरे, सागर शर्मा, खुशाल पवार बाबावाडी संस्थेच्या अनुराधा येवले मॅडम, कांबळे मॅडम आणि सर्व सदस्य उपस्थित होते.