शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली. लवकरच नगर शहरामध्ये एक विराट सभा आयोजित करण्यात येणार असे आश्वासन पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांनी दिले.
नगरशहरात शिवसेना पक्ष आजुन बळकट करण्यासाठी जोरदार तयारीला लागावे असेही उद्धवजी म्हणले.
या वेळी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, महिलाआघाडी, युवासेना, वाहतूक सेना, व इतर शिवसैनिक उपस्थित होते.