नगर जिल्ह्यात सोयाबीनला मिळतोय ‘इतका’ बाजारभाव

0
23

राहाता बाजार समितीत गुरुवारी सोयाबीनला 5270 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची 35 क्विंटलची आवक झाली. किमान 5151 रुपये, जास्तीत जास्त 5270 तर सरासरी 5200 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 2071 रुपये, जास्तीत जास्त 2201 तर सरासरी 2100 रुपये भाव मिळाला. हरभरा किमान 4400, जास्तीत जास्त 4506 तर सरासरी 4475 रुपये भाव मिळाला.