कापड बाजार व्यापारी मारहाण…खा.विखे आक्रमक दहा दिवसांत गुंडांचा बंदोबस्त करणार व्हिडिओ

0
26

नगर जिल्ह्यातील वाळू तस्करी बंद केले आहे. नगर शहरामध्ये व्यापाऱ्यांवर सुरू असलेले हल्ले खोरांचा बंदोबस्त तातडीने केला जाईल .नगर शहरातील अवैध व्यवसाय मटके, बिंगो, जुगार इ सह अवैद्य व्यवसाय येत्या दहा दिवसात तातडीने बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देणार आहे. जर पोलीस प्रशासनाने कामसुकारपणा केल्यास कारवाई केली जाईल. नगर शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली