मी सुद्धा अधिकार्यांना फोन लावायचो पण सोबत कॅमेरा लावत नव्हतो… अजितदादांचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
512

पुणे : मी उपमुख्यमंत्री होतो, आम्ही सत्तेत असताना काम करत होतो. काम करत असताना लाव रे लगेच फोन अशी माझी ही शैली होती. मात्र फोन लावत असताना आम्ही आधी कधी कॅमेरा लावला नाही असा टोला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुणे लगावला आहे. माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली आहे.