अंबिका महिला सहकारी बँकेच्या नूतन पदाधिकार्यांची निवड

0
438

अंबिका महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालिका सौ. आशाताई दिलीपराव मिस्कीन व उपाध्यक्षपदी आमच्या मातोश्री प्रा.श्रीमती पुष्पा मोहनराव मरकड यांची निवड करण्यात आली आहे.
या बँकेची नुकतीच संस्थापिका प्रा. मेधाताई काळे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडणूक झाली. मरकड या बँकेच्या स्थापनेपासून संचालिका असून आज जवळजवळ 35 वर्षापासून त्या संचालिका आहेत.