महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या फ्रान्समध्ये होत असलेल्या ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या आहेत. अमृता या सोशल मीडियावर खूपच सक्रीय असतात. त्यांनी स्वतःचा फोटो शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे.






