अब देवेंद्र अकेला नहीं है, सारी कायनात उनके साथ आहे – अमृता फडणवीस
भाजपच्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा देते हा सत्याचा विजय आहे सत्याच्या बाजूनं सर्व जण आहेत याचा आनंद आहे अब देवेंद्र एकेला नहीं है, सारी कायनात उनके साथ आहे भाजपकडे लोक जे आले ते प्रेमाने आलेत शिवसेना आता धडे मिळायला सुरवात होईल भाजप स्वतःच्या कर्तृत्वावर हा निकाल आहे भाजप काही महाविकास आघाडी नाही रडीचा डाव खेळायला