नगरच्या कारागीराचा अनोखा आविष्कार… उद्योजक आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक… व्हिडिओ

0
1858

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे नेहमी आपल्या ट्वीटमुळे कायम चर्चेत असतात. आताही त्यांनी नगर मधील एका फेब्रिकेशनच्या काम करणाऱ्या कारागिरीचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून फेब्रिकेशनचं काम करणाऱ्यांचं कौतुक केलं जात आहे.

नगर शहरातील दरबार फेब्रिकेशनच्या समीर बागवान,आसिफ पठाण आणि एजाज खान यांनी बनविलेल्या फोल्डिंग जिन्याचे कौतुक थेट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.