सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा सगळ्याच कपलचा प्रयत्न असतो.काहीतरी वेगळ हटके करण्याचा नादात हे नको त्या आयडिया वापरतात आणि व्हायरल होतात. सध्या असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामध्ये वधू आणि तिची बहिण नवरदेवाला जबरदस्ती डान्स करायला लावते. मात्र पुढच्याच क्षणी नवरदेवाला राग येतो आणि तो त्या दोघींसोबत विचित्र गोष्ट करतो.
नवरदेवाला जबरदस्ती नाचवल्याचा राग आला आणि त्यानं नवरीला अक्षरश: रागाच्या भरात नवरदेव वधूला ओढत, फिरवत नाचवतो. ती खाली पडली तरी तिला उठवून तिला नाचवतो. वराचा संताप वाढतो. रागाने तो वधूला ढकलून देतो. डोक्यावर घातलेला फेटाही काढून फेकतो आणि संतापात निघून जातो. यावेळी घडलेल्या या प्रसंगामुळे लग्नात आलेले लोकही अचंबित झालेले दिसतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसणार आहे.
This is what happens when reels become more important than real
😂😂😂😂😂😂 pic.twitter.com/zLhJXUPqZ3— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) February 19, 2024