Art of living..नगर – आर्ट ऑफ लिव्हिंग अहमदनगर परिवाराच्यावतीने ‘नगर मेडिटेड’ या उपक्रमांतर्गत दि. 8, 9 व 10 एप्रिल 2022 रोजी सकाळी व संध्याकाळी 6.30- 7.30 या वेळात आर्ट ऑफ लिव्हिंग ध्यान क्षेत्र, गावडे मळा, पाईपलाईन रोड, अहमदनगर येथे मोफत प्राणायाम ध्यान वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच दि. 11, 12 व 13 एप्रिल रोजी सकाळी व सांयकाळी 6.30-7.30 या वेळेत केशर गुलाब मंगल कार्यालय, स्टेशन रोड, नगर येथे प्राणायाम व ध्यान सत्र होणार आहे. या नि:शुल्क उपक्रमात सहभागी होऊन सत्राचा सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मो.8087188448 या क्रमांकावर संपर्क साधावा.
https://www.artofliving.org/






