बाळासाहेब थोरातांना नव्या वर्किंग कमिटीतून वगळले, थोरात स्पष्टच म्हणाले… व्हिडिओ

0
31

काँग्रेसच्या नव्या वर्किंग कमिटीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून या कमिटीमध्ये महाराष्ट्रातील आठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र पूर्वीच्या समितीत असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना आता वगळण्यात आलं आहे