सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक नवरी चक्का स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसत आहे. ही नववधू एखाद्या कुशल दुचाकीस्वाराप्रमाणे अगदी सहज बाईक चालवत आहे. कोणत्याही अडचणीशिवाय रस्त्यावर स्पोर्ट्स बाईक वेगाने चालवणाऱ्या नवरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवरीचे बाइक चालवण्याचे कौशल्य पाहून लोकांना आश्चर्य वाटते. या व्हिडिओमध्ये ही नवरी संपूर्ण लग्नाच्या पोशाखात दिसत आहे. नवरीने बंगाली पद्धतीचा साडी नेसली असून दागिने परिधान केले आहे. बंगाली नववधूच्या पोशाखात बाईक चालवणाऱ्या नवरीचे सर्वत्र कौतूक होत आहे. हा व्हिडिओ __ नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत3.50 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल Video..बंगाली नववधूच्या पोशाखात स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसली नवरी






