Video : नियतीसोबत गट्टी जमली! मैत्रिण बोलत नाही म्हणून भर वर्गात रडू लागली

0
17

शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. शाळेच्या आठवणी नेहमी ताज्या करतात. शाळेतील शिक्षक असो किंवा मित्र मैत्रीणी मनाच्या कोपऱ्यात कायम आठवणीत असतात. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना त्याच्या बालपणीच्या किंवा शाळेतल्या मित्र मैत्रीणींची आठवण येईल.
व्हायरल होत असलेला व्हिडिओत दिसते की, व्हिडिओ एका शाळेच्या वर्गातील आहे. पुढे तिला अश्रु अनावर होतात आणि ती भर वर्गात ढसा ढसा रडू लागते. तिला रडताना पाहून बाजूला बसलेली शिक्षिका तिच्याजवळ येतात आणि तिचे डोळे पुसतात. वर्गातील इतर विद्यार्थी मात्र तिला रडताना पाहून हसताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक विद्यार्थी तिच्या बेस्ट फ्रेंड नियती जवळ जातो आणि तिला या विद्यार्थीनीबरोबर बोलण्यास सांगतो. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या शाळेतल्या मित्र मैत्रीणींची आठवण येईल.
https://www.instagram.com/nikkkhi_l/?utm_source=ig_embed&ig_rid=d7b62840-4fe7-4c98-b586-9f1d0fd73987