८४ वर्षे वय झालं तरी पवारांना पार्टीचा अध्यक्ष ठरवता येईना… व्हिडिओ

0
23

84 वर्ष वय झालं पण शरद पवार यांना आपल्या पार्टीचा अध्यक्ष ठरवता येत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टिका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही कडाडून टीका केली.