अहमदनगर महानगरपालिकेतील नगरसेवक मनोज कोतकरला कोतवाली पोलिसांनी आज शिरूर (जि. पुणे) येथून नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात
केडगाव मधील महावितरण कार्यालयाची तोडफोड करून आरोपी मनोज कोतकर फरार झाला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि महाविशुक्रवारी नगर महापालिकेचा नगरसेवक मनोज कोतकर याने केडगाव येथील महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड केली.
यासंदर्भात महावितरणच्या अधिकार्याने दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मनोज कोतकर फरार झाला होता.