हेच का उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार? आमच्या मंदिरांतील प्रसाद सुद्धा चालत नाही?
बंजारा समाजाचे श्रद्धास्थान संत सेवालाल महाराज व जगदंबा मातेचा प्रसाद नाकारून अखिल भारतीय बंजारा समाजाचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे जाहीर निषेध !
बंजारा समाजाचे मतदान चालतं पण श्रद्धेने दिलेला प्रसाद नाही, हा बंजारा समाजाचा आणि समाजाच्या देवी देवतांचा अपमान आहे.अशी टीका भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर केली आहे.






