शिवसेना नगरसेवक अनिल शिंदे, सुभाष लोंढे, अमोल येवले, योगीराज गाडे, संग्राम शेळके, पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे व काही दिवसांपूर्वी बसपातून पुन्हा शिवसेनेत परतलेले बसपा नगरसेविका अश्विनी जाधव यांचे पती सचिन जाधव, बसपा नगरसेवक अक्षय उनवणे, माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, उपशहर प्रमुख सचिन राऊत, उपनगर विभाग प्रमुख काका शेळके, माजी नगरसेवक अनिल लोखंडे, प्रकाश फुलारी, उद्योजक सतीश झेंडे, बाळासाहेब उंडे (राहुरी) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री शिंदे यांना समर्थन दिले आहे.