नगर – भारताने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्याचबरोबर पूर्ण देशात सर्वत्र मोठा जलोष साजरा झाला.
नगर मध्ये भाजपच्या वतीने या कार्यक्रमचे थेट प्रसारण ठेवण्यात आले होते यावेळी प्रभारी नवनाथ पडळकर ,जिल्हाध्यक्ष ऍड अभय आगरकर ,सचिन पारखी ,किशोर बोरा ,महेश नामदे ,तुषार पोटे ,धनंजय जाधव ,प्रदीप परदेशी ,प्रशांत बोरा ,मुयर बोचूघोळ ,राजेंद्र सातपुते ,नरेन्द्र कुलकर्णी ,सुहास पाटसकर ,विवेक नाईक ,वंदना ताठे ,शिवाजी दहिहंडे ,साहेबराव विधाते ,महेश तवले ,बाळासाहेब भुजबळ ,विशाल खेरे ,चंद्रकांत पाटोळे ,सुजित खरमाळे ,आदेश गायकवाड़ ,विलास ताठे ,यश शर्मा ,कालिंदी केसकर ,कुसुम शेलार ,रेखा मेड ,मुंगी ,अमोल निस्ताने ,आदी सह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी हॉटेल अमर पैलेस येथे या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले होते
यानंतर ढोल ताशाच्या गजरात भाजप कार्यलयासमोर लाडू वाटून ,फटाके फोडून जलोष करण्यात आला होता
तसेच या मोहिमेत कामगिरी करणारे इसरोच्या सर्व अधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हि अभिनंदन करण्यात आले






