न्यूयॅार्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो …

0
35

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो न्यूयॅार्कमध्ये झळकले राहुल कनाल यांनी नुकताच एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातले पहिले नेते ज्यांचा फोटो टाइम्स स्क्वेअरवर झळकला. राहुल कनाल यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असे तिघांचे फोटो झळकले.