शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी मी पक्ष नेतृत्वाला तयार केलं, देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा… व्हिडिओ

0
27

नगर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार घालवायचं ठरल्या नंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यासाठी मी आमच्या पक्षाच्या वरिष्ठांची मनधरणी केली होती असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. गुप्ते तिथे खुपते या कार्यक्रमात ते बोलत होते.‌

पत्रकार परिषदेमध्ये मी घोषित केले की, शिंदेजी मुख्यमंत्री होणार! मी आनंदी होतो पण तो आनंद माझा फार काळ टिकला नाही असेही फडणवीस यांनी सांगितले.