‘किधर छुप्या है अमित ठाकरे’… अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा मनसेला खोचक टोला

0
872

अभिनेत्री दीपाली सय्यद सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. तसेच आलीकडे त्यांचा राजकारणात देखील सहभाग वाढला आहे. आता त्यांनी राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्याविषयी एक ट्वीट केलं आहे. राज ठाकरे यांच्यानंतर त्यांनी आता अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला आहे.

दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको”.या ट्वीटमधे त्यांनी राज ठाकरे,मनसे अधिकृत आणि शिवसेनेला मेंशन केले आहे. या ट्वीटला अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.