मोठी बातमी…एकनाथ शिंदे गटाचे नाव ठरलं…आज सायंकाळी घोषणा

0
1628

Eknath Shinde
मुंबई : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाला नवीन नाव दिलं आहे. ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट’ असं या गटाचं नामकरण करण्यात आलं आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी टीव्हीसोबत बोलताना याबाबतची माहिती दिली आहे.