अखेर एकनाथ शिंदे यांनी मांडली भूमिका… म्हणाले…

0
3136

राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणारे मंत्री एकनाथ शिंदे यांनी
यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.”