संजय राऊत यांचे पद गेले?
शिवसेना संसदीय पक्षाचे नेते म्हणून खासदार गजानन कीर्तिकर यांची निवड. शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र सादर.
सध्या हे पद खासदार संजय राऊत यांच्याकडे होते. लोकसभा अध्यक्षांनी बदलाची नोंद घेताच राऊत यांचे पद जाणार.






