Gold-Silver Price Today: सोने-चांदी आजचा भाव

0
85

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,८५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,११० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,८७० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,१४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,८७० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,१४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,८७० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,१४० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५७० रुपये आहे.