Gold Silver price Today…सोने घसरले, चांदीची तेजी

0
469

06.06.2022

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,७४० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,०९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,७९० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१४० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१७ रुपये आहे.