सोशल मीडियावर होळीचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. अशाच एका धक्कादायक व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये बाईकवर स्टंट करत रंगपंचमी खेळणे तरुणीच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसत आहे.होळीचा सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर रंगपंचमीचे व्हिडिओ अन् असंख्य रिल्स पाहायला मिळत आहेत. अनेक रिलस्टार होळीच्या सणाचा उत्साह दाखवण्यासाठी वेगवेगळे हटके कंटेट तयार करत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Why??💀😭
pic.twitter.com/jF1mIi5xaq— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 25, 2024