भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी, मोहंमद सिराजचा अप्रतिम झेल… व्हिडिओ

0
32

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये डोमिनिका कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. 100 धावांच्या आत वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतलाय. पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज याने शानदार कॅच घेतला. रविंद्र जाडेजाच्या चेंडूवर ब्लॅकवूड याने जोरदार फटका मारला होता, पण सिराजने जबरदस्त झेल घेतला त्याला तंबूत पाठवले. बीसीसीआयने ट्वीट करत सिराजच्या झेलचे कौतुक केलेय.