भारत सरकारच्या डाक विभागात मेगा भरती…’इथं’ करा अर्ज…

5
28

भारत सरकारच्या डाक विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. येथे तुम्ही अर्ज करून नोकरी मिळवू शकता. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात –

विविध पदांच्या एकूण १८९९ जागा
पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता पदांनुसार भरण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी व इतर डिटेल्स साठी https://www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख
दिनांक ९ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

5 COMMENTS

Comments are closed.