सर्वात मोठा आयफोन फेस्टिव्हल.. अरिहंत मोबाईल वर्ल्डमध्ये
आयफोन 13 फक्त 13 रुपयात तर आयफोन 14 फक्त 14 रुपयांत मिळवा
नगर : ॲपल आयफोनची भारतात मोठी क्रेझ आहे. अनेकदा किंमत जास्त असल्याने इच्छा असूनही आयफोन घेणे शक्य होत नाही. मात्र आता नगरमध्ये अरिहंत मोबाईल वर्ल्ड मध्ये भारतातील सर्वात मोठा आयफोन फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. यात आयफोन 13 फक्त तेरा रुपयांत तर आयफोन 14 फक्त चौदा रुपये भरुन घेता येणार आहे. उर्वरित रक्कम 24 किंवा 30 महिन्यांत ईएमआयव्दारे भरता येणार आहे. याशिवाय 4 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळण्याची संधी आहे. ऑफर अरिहंत मोबाईल वर्ल्डच्या वाडिया पार्क व माळीवाडा येथील दालनात लिमिटेड कालावधीसाठी आहे.
आयफोन खरेदी केल्यावर पाच आकर्षक बक्षिसेही ग्राहकांना मिळणार आहे. यात लॅपटॉप बॅग, वॉच अल्ट्रा, एअरपॉडस, ॲपल ग्लास, ॲपल कव्हर असे गिफ्टस मिळणार आहे. ॲपल एअरपॉडस, वॉच आणि आय पॅड सुध्दा ऑफर अंतर्गत फक्त 10 रुपये भरुन घेता येणार आहे. उर्वरित रक्कम 12 किंवा 24 महिन्यांत ईएमआय व्दारे भरता येतील. आयफोनचे स्वप्न साकार करण्याची मोठी सुवर्णसंधी या फेस्टिव्हलमध्ये प्राप्त झाली आहे. ग्राहकांनी त्वरित अरिहंत मोबाईल वर्ल्ड दालनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 9379151515 / 9511451515 / 9545151515.







I phone
Comments are closed.