विधानसभेत पवार काका पुतणे आमनेसामने…रंगले प्रश्नोत्तरे.. व्हिडिओ

0
20

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर हे पाहिलंच पावसाळी अधिवेशन आहे. राष्ट्रवादीचे दोन भाग पडल्यानंतर शरद पवार गटात असलेले आमदार रोहित पवार आणि अजित पवार हे अधिवेशनात आमने सामने आले. जीएसटी संदर्भाती बिलावरून रोहित पवार यांनी प्रश्न विचारले. अर्थमंत्री अजित पवार यांनीही लगेचच रोहित पवार यांच्या शंकांचे निरसन करून उत्तर दिले.