प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती केली आहे.
त्यांचे नव्या जबाबदारीसाठी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! यावेळी प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व महिला मोर्चा माजी प्रदेशाध्यक्ष आ. उमाताई खापरे उपस्थित होते.






